Active Parenting: पालकांचा सहभाग = विद्यार्थ्यांचं यश!
Description
E Swayam चा अभ्यास देणं म्हणजे काम अर्धं झालं... पण बाकी अर्धं काम पालक म्हणून तुमचं आहे!
हा ५ व्हिडिओंचा छोटासा पण पॉवरफुल कोर्स तुम्हाला शिकवेल:
✅ पालक म्हणून तुमचं योग्य मार्गदर्शन कसं असावं
✅ मुलांचा अभ्यासात सहभाग वाढवण्याचे शास्त्रीय उपाय
✅ घरात अभ्यासाचं वातावरण कसं तयार करावं
✅ मुलांमध्ये आत्मविश्वास, जबाबदारी आणि शिस्त कशी निर्माण करावी
✅ शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील ट्रायअँगल स्ट्रॉंग कसं करावं
हा कोर्स प्रत्येक Active पालकासाठी तयार आहे — कारण शिकणं हे एकटी मुलांची जबाबदारी नाही, ती आपलीही आहे!
No records found
Loading...
No test series found
